Jump to content

जयप्रकाश सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयप्रकाश सावंत हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. लोकवाङ्मयगृह ह्या प्रकाशनसंस्थेचे एक संपादक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.[] सावंत हे हाफकिन इन्स्टिट्यूट येथे कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर लोकवाङ्मयगृहाचे एक संपादक म्हणून ते काम पाहू लागले.[]

पुस्तके

[संपादन]
  • अरेबा परेबा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - उदयप्रकाश)
  • कलिकथा : व्हाया बायपास (अनुवादित, मूळ हिंदी लेखिका - अलका सरावगी)
  • तिरिछ अणि इतर कथा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - उदयप्रकाश)
  • रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - रघुनंदन त्रिवेदी)

पुरस्कार

[संपादन]
  • अरेबा परेबा ह्या अनुवादासाठी आंतरभारती अनुवाद-केंद्राचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार[]
  • कलिकथा : व्हाया बायपास ह्या अनुवादासाठी साहित्य अकादमाचा अनुवाद-पुरस्कार[]
  • 'तिरिछ अणि इतर कथा' या पुस्तकाला महाराष्ट्र फांऊंडेशनचा पुरस्कार

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • "जयप्रकाश सावंतांना साहित्य अकादमी". २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]
  • उदास दुखरी धून Archived 2016-04-28 at the Wayback Machine. - जुई कुलकर्णी. (जयप्रकाश सावंत अनुवादित रघुनंदन त्रिवेदी ह्यांच्या कथा ह्या पुस्तकाचे परीक्षण), साहित्यसूची, एप्रिल २०१६.