"सुजाता देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुजाता देशमुख या एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी बऱ्याच इंग्रज... |
(काही फरक नाही)
|
२२:५६, २१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
सुजाता देशमुख या एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी बऱ्याच इंग्रजी/हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
सुजाता देशमुख यांची पुस्तके
- गौहर जान म्हणतात मला (अनुवादित, मूळ पुस्तक ‘माय नेम इज गौहर जान’, लेखक विक्रम संपत). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा २०१७ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
- तिची मोहिनी (Under Her Spell चा मराठी अनुवाद, मूळ लेखक - दिलीप पाडगावकर)
- दहशतीच्या छायेत - डायरी एका काश्मिरी अनामिकाची (अनुवादित, मूळ लेखक - तेज एन. धर)
- नीलची शाळा 'समरहिल' (अनुवादित, मूळ लेखक - ए.एस. नील, सहअनुवादक हेमलता होनवाड)
- बाइकवरचं बिऱ्हाड - पुणे ते लेह ते श्रीनगर / एका कलंदराचा प्रवास) (अनुवादित मूळ लेखक अजित हरीसिंघानी)
- माझंही एक स्वप्न होतं...वर्गीस कुरियन (अनुवादित आत्मचरित्र, मूळ लेखक - वर्गीस कुरियन)
- हत्या बेनझीर भुत्तोंची : का आणि कशी? (अनुवादित, मूळ लेखक - आमिर मीर)
पुरस्कार
- सुजाता देशमुख यांनी ‘माय नेम इज गौहर जान’ या विक्रम संपत लिखित इंग्रजी पुस्तकाचा ‘गौहर जान म्हणतात मला’ या नावाचा अनुवाद केला आहे. या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मंथन महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.