"गोवरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
ग्रामीण भागात |
ग्रामीण भागात जळणासाठी गाई-म्हशींच्या शेणापासून [[शेण|शेणाच्या]] गोवऱ्या तयार करतात. या गोवऱ्या साधारणतः [[उन्हाळा|उन्हाळ्यात]] तयार केल्या जातात. शेण एकत्र करून घट्ट असेल तर त्यात पाणी टाकून ते मळतात व नंतर एका ठिकाणी वर्तुळाकार तबकडीच्या आकारात थापतात. त्या काही दिवसातच वाळतात व घट्ट होतात, वाळलेल्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने थरावर थर रचून वर्षभर जळणासाठी उपयोगी पडाव्या या उद्देशाने साठवतात. पाण्याचा बंब किंवा होळी पेटविण्यासाठी गोवऱ्यांचा उपयोग होतो. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मानुसार]] मृत शरीराचे [[अंत्यसंस्कार]] करण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो.{{संदर्भ हवा}} |
||
[[वर्ग:इंधने]] |
[[वर्ग:इंधने]] |
१६:३५, २० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
ग्रामीण भागात जळणासाठी गाई-म्हशींच्या शेणापासून शेणाच्या गोवऱ्या तयार करतात. या गोवऱ्या साधारणतः उन्हाळ्यात तयार केल्या जातात. शेण एकत्र करून घट्ट असेल तर त्यात पाणी टाकून ते मळतात व नंतर एका ठिकाणी वर्तुळाकार तबकडीच्या आकारात थापतात. त्या काही दिवसातच वाळतात व घट्ट होतात, वाळलेल्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने थरावर थर रचून वर्षभर जळणासाठी उपयोगी पडाव्या या उद्देशाने साठवतात. पाण्याचा बंब किंवा होळी पेटविण्यासाठी गोवऱ्यांचा उपयोग होतो. हिंदू धर्मानुसार मृत शरीराचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ]