Jump to content

"माधवी ठाकूरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. माधवी ठाकुरदेसाई या कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये फिजिक्सच...
(काही फरक नाही)

२१:४२, १३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. माधवी ठाकुरदेसाई या कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये फिजिक्सच्या शाखाप्रमुख आहेत. त्या एक लेखिकाही आहेत.

माधवी ठाकुरदेसाई यांची पुस्तके

  • नॅनोदय (सहलेखक अच्युत गोडबोले). (या पुस्तकाला न.चिं केळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळाला आहे.)
  • प्रकाशवेध ((या पुस्तकाला २०१७ साली महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)