Jump to content

"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३६: ओळ ३६:


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
* इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७)
* इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७, सहलेखक - म.शं. साठे)
* उमाजी राजे - मुक्काम डोंगर
* उमाजी राजे - मुक्काम डोंगर
* केमाल पाशा
* केमाल पाशा
* चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
* चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
* बाळ-यजमान
* बाळ-यजमान
मराठी सत्तेचा विकास आणि ऱ्हास (सहलेखक - प्र.ल. सासवडकर)
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
* सरदार बापू गोखले
* सरदार बापू गोखले

२१:५६, ९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती


सदाशिव आठवले
जन्म नाव सदाशिव आठवले
जन्म १९२३
मृत्यू २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहाससंशोधन, इतिहासलेखन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहाससंशोधन, साहित्य
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, इतिहासाचे तत्त्वज्ञान, रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे


सदाशिव आठवले (जन्म १९२३ - मृत्यू २००१) हे मराठी संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे.

प्रकाशित साहित्य

  • इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७, सहलेखक - म.शं. साठे)
  • उमाजी राजे - मुक्काम डोंगर
  • केमाल पाशा
  • चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
  • बाळ-यजमान

मराठी सत्तेचा विकास आणि ऱ्हास (सहलेखक - प्र.ल. सासवडकर)

  • रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
  • सरदार बापू गोखले
  • सरोजिनी वैद्य यांनी संपादित केलेल्या आणि कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. त्याच ग्रंथाच्या परिशिष्टातील २३४व्या पानावार सदाशिव आठवले यांचा 'प्रा. शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व' नावाचा आणखी एक लेख आहे.

संदर्भसूची

  • आठवले, सदाशिव. pp. १५३-१५८. Missing or empty |title= (सहाय्य)