"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
माहितीचौकट |
No edit summary |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८) |
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८) |
||
* सरदार बापू गोखले |
* सरदार बापू गोखले |
||
* [[सरोजिनी वैद्य]] यांनी संपादित केलेल्या आणि [[कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. |
|||
==संदर्भसूची== |
==संदर्भसूची== |
२०:५१, ९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
सदाशिव आठवले | |
---|---|
जन्म नाव | सदाशिव आठवले |
जन्म | १९२३ |
मृत्यू | २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहाससंशोधन, इतिहासलेखन, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहाससंशोधन, साहित्य |
विषय | इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, इतिहासाचे तत्त्वज्ञान, रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे |
सदाशिव आठवले (जन्म १९२३ - मृत्यू २००१) हे मराठी संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे.
प्रकाशित साहित्य
- इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७)
- उमाजी राजे - मुक्काम डोंगर
- केमाल पाशा
- चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
- बाळ-यजमान
- रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
- सरदार बापू गोखले
- सरोजिनी वैद्य यांनी संपादित केलेल्या आणि [[कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे.
संदर्भसूची
- आठवले, सदाशिव. pp. १५३-१५८. Missing or empty
|title=
(सहाय्य)