"पिंपरी-चिंचवड महानगरपालिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
देशातली सर्वात श्रीमंत असलेली [[पिंपरी-चिंचवड]] नगरपालिका इ.स. १९८६साली महापालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय [[पिंपरी]] येथे आहे.
देशातली सर्वात श्रीमंत असलेली [[पिंपरी-चिंचवड]] नगरपालिका इ.स. १९८६साली महापालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय [[पिंपरी]] येथे आहे.

==पिंपरी चिंचवड गावात सामाविष्ट झालेली गावे आणि त्यांच्या ग्राम पंचायती==
* आकुर्डी
* किवळे
* चऱ्होली
* चिखली
* चिंचवड
* तळवडे
* ताथवडे
* थेरगाव
* दापोडी
* दिघी
* निगडी
* पिंपरी
* पिंपळे गुरव
* पुनावळे
* बोपखेल
* भोसरी
* मामुर्डी
* मोशी
* रावेत
* वाकड
* सांगवी
*
*
*
*
*
*
*


















==महापौर==
==महापौर==

१५:४९, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका इ.स. १९८६साली महापालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.

पिंपरी चिंचवड गावात सामाविष्ट झालेली गावे आणि त्यांच्या ग्राम पंचायती

  • आकुर्डी
  • किवळे
  • चऱ्होली
  • चिखली
  • चिंचवड
  • तळवडे
  • ताथवडे
  • थेरगाव
  • दापोडी
  • दिघी
  • निगडी
  • पिंपरी
  • पिंपळे गुरव
  • पुनावळे
  • बोपखेल
  • भोसरी
  • मामुर्डी
  • मोशी
  • रावेत
  • वाकड
  • सांगवी









महापौर

पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्‍नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१४च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील शकुंतला धराडे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर होण्याची संधी मिळाली आहे. सध्या भाजपाचे नितिन काळजे महापौरपदी विराजमान आहेत. भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतरचे महापौर:-

  • पिंपरी गावातील भिकू वाघेरे
  • सांगवीतील नानासाहेब शितोळे
  • आकुर्डीतील तात्या कदम
  • पिंपरी-भाटनगरचे कविचंद भाट
  • पिंपळे-सौदागरचे सादबा काटे
  • पिंपळे-निलखचे प्रभाकर साठे
  • चिंचवडचे आझम पानसरे
  • भोसरीतील विलास लांडे
  • फुगेवाडीचे रंगनाथ फुगे
  • पिंपरीगावातील संजोग वाघेरे
  • प्राधिकरणातील आर.एस. कुमार
  • चिंचवडच्या अनिता फरांदे
  • नेहरूनगरचे हनुमंत भोसले
  • निगडीचे मधुकर पवळे
  • पिंपळे गुरवचे लक्ष्मण जगताप
  • खराळवाडीचे प्रकाश रेवाळे
  • शाहूनगरच्या मंगला कदम
  • नेहरूनगरच्या डॉ. वैशाली घोडेकर
  • चिंचवडच्या अपर्णा डोके
  • संत तुकारामनगरचे योगेश बहल
  • भोसरीतील मोहिनी लांडे
  • शकुंतला धराडे
  • चऱ्होलीतील नितीन काळजे

आयुक्त राजीव राधव यांनी सादर केलेल्या महापालिकेच्या २०१६-१७च्या अंदाजपत्रकातील लक्षणीय (अनाठायी) खर्च

  • चिखलीत संतपीठ (खर्च सव्वा कोटी रुपये)
  • पिंपरीत भीमसृष्टी (पावणेदोन कोटी)
  • यशवंतराव चव्हाण रुग्णालयात बहुमजली वाहनतळ (पावणेतीन कोटी)
  • बर्ड व्हॅलीमध्ये लेखर शो (साडेतीन कोटी)
  • बीआरटीमार्गासाठी वातानुकूलित बस खरेदी (दहा कोटी रुपये)
  • ट्राम सेवा (एक कोटी)
  • २४ तास पाणी पुरवठा (चाळीस कोटी)
  • भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्र (चार कोटी रुपये)

निवडणुका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७मध्ये होणार होत्या. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जनतेला देऊ केलेल्या पार्ट्या, सहली, भेटवस्तू :-

  • लाखो रुपयांच्या बिर्याणी पार्ट्या
  • मोफत दारू
  • स्टेनलेस स्टीलची भांडी
  • भजनी मंडळांतील स्त्रियांना साड्या
  • काशीविश्वेश्वर, तिरुपती बालाजीपासून शिर्डीचे साईबाबा, तुळजापूर-कोल्हापूर देवी दर्शन (सुमारे सव्वाशे बसेस पाच हजार मतदारांना घेऊन तुळजापूरला गेल्या.)
  • संक्रांतीला एक हजार रुपयाचा एक असे जलकुंभ संक्रांतीचे वाण म्हणून वाटले. चिंचवडगावातील ९० टक्के सुशिक्षित मतदारांनी त्यांसाठी एक किलोमीटर लांबीची रांग लावली होती.
  • वहिनी-भावजींचे शेकडो कार्यक्रमांतून हजारोंवर बनावट पैठण्या वाटण्यात आल्या.
  • सोसायटींचे रंगकाम, सोसायटींमधील रस्ते केले, पेव्हिंग ब्लॉक्स बसवले. वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, रावेत, पुनावळे, मोशी, चिखली आदी भागांतील अनेक सोसायट्यांनी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.
  • सोसायटील देवाची मंदिरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
  • सोसायटींनीही थकलेली विजेची, पाण्याची बिले भरण्याची अट घातली.
  • एका सोसायटीन बंद पडलेली लिफ्ट दुरुस्त करून घेतली.
  • दुसऱ्या एका सोसायटीने सीमा भिंत बांधवून घेतली.
  • उमेदवार आणि मतदार यांच्यामधील दलालांना ओल्या पार्ट्यांचा रतीब लावला, वगैरे वगैरे..