"निशिकांत मिरजकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. निशिकांत मिरजकर हे दिल्ली विद्यापीठात ३० वर्षे मराठीचे प्र... |
(काही फरक नाही)
|
०१:२४, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
डाॅ. निशिकांत मिरजकर हे दिल्ली विद्यापीठात ३० वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी मराठीत बारा, हिंदीत सात व इंग्रजीत तीन संशोधनपर ग्रंथांचे लेखन केले आहे.
डाॅ. मिरजकर यांनी लिहिलेली पुस्तके
- कवितेची रसतीर्थे
- काव्यबंध आणि मर्मवेध
- साहित्य, गंगा प्रवाह आणि घाट
- साहित्य - रंग आणि अंतरंग
पुरस्कार आणि सन्मान
- डाॅ. निशिकांत मिरजकर यांना राज्या सारकार आणि केंद्र सरकारकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- पुणे शहरात २४-२५ डिसेंबर २०१७ या काळात होणाऱ्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद.