"श्यामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्यामा (जन्म : लाहोर, ७ जून १९३५; मृत्यू : मुंबई, १४ नोव्हेबर २०१७) या...
(काही फरक नाही)

२२:४४, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

श्यामा (जन्म : लाहोर, ७ जून १९३५; मृत्यू : मुंबई, १४ नोव्हेबर २०१७) या हिंदी चित्रपटांत नायिकेची कामे करणऱ्या अभिनेत्री होत्या. सिने-फोटॊग्राफर फली मिस्त्री हे त्यांचे पती.

श्यामा यांची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट

  • आरपार
  • दिल दिया दर्द लिया
  • बरसात की रात
  • सावन भादो



(अपूर्ण)