"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो. |
महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो. |
||
⚫ | |||
पहा : [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/जन्म] |
|||
==इतिहास == |
==इतिहास == |
||
[[जोतीराव फुले]] यांनी पहिल्यांदा शिवाजी जयंती साजरी केली आहे, त्यानंतर हा जयंतीचा प्रघात महाराष्ट्रात रूढ झाला. |
[[जोतीराव फुले]] यांनी पहिल्यांदा शिवाजी जयंती साजरी केली आहे, त्यानंतर हा जयंतीचा प्रघात महाराष्ट्रात रूढ झाला. |
||
⚫ | |||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१६:५९, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
शिवाजी जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट् सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुटी असते.
महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो.
पहा : [१]
इतिहास
जोतीराव फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी जयंती साजरी केली आहे, त्यानंतर हा जयंतीचा प्रघात महाराष्ट्रात रूढ झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |