Jump to content

"प्रज्ञा पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रज्ञा पवार या एक मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत मराठी साह...
(काही फरक नाही)

००:१७, १३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

प्रज्ञा पवार या एक मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत मराठी साहित्यिक दया पवार यांच्या त्या कन्या.

प्रज्ञा पवार यांची पुस्तके

  • अफवा खरी ठरावी म्हणून (गद्य)
  • आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता)
  • दृश्यांचा ढोबळ समुद् (कवितासंग्रह)
  • मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (काव्य)

दया पवार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • पाटण (सातारा जिल्हा) येथ ८-९-१० ऑक्टोबर या काळात भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.


.