Jump to content

"बाबा पार्सेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बाबा पार्सेकर''' ([[४ सप्टेंबर]], [[इ.स. १९४०]] - ) हे एक मराठी नेपथ्यकार आहेत. ते मूळचे [[गोवा|गोव्याचे]] राहणारे आहेत.
'''बाबा पार्सेकर''' (जन्म : [[४ सप्टेंबर]], [[इ.स. १९४०]] - ) हे एक मराठी नेपथ्यकार आहेत. ते मूळचे [[गोवा|गोव्याचे]] राहणारे आहेत.


==शिक्षण आणि प्रशिक्षण==
==शिक्षण आणि प्रशिक्षण==
ओळ १६: ओळ १६:
==बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य असलेली काही नाटके (एकूण नाटके ४८५ हून अधिक)==
==बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य असलेली काही नाटके (एकूण नाटके ४८५ हून अधिक)==
* काचेचा चंद्र
* काचेचा चंद्र
* कावळ्यांची शाळा (राज्य नाट्य स्पर्धेतले नाटक)
* गुंतता हृदय हे
* गुंतता हृदय हे
* मला उत्तर हवंय
* मला उत्तर हवंय
* रथचक्र
* रथचक्र
* सागर माझा प्राण
* सूर राहू दे
* सूर राहू दे
* हॅण्ड्‌स अप
* हॅण्ड्‌स अप

२०:२७, ८ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

बाबा पार्सेकर (जन्म : ४ सप्टेंबर, इ.स. १९४० - ) हे एक मराठी नेपथ्यकार आहेत. ते मूळचे गोव्याचे राहणारे आहेत.

शिक्षण आणि प्रशिक्षण

जे.जे. कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबा पार्सेकरांना पहिलेच गुरू भेटले ते प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे. दामू जे.जे.मध्ये शिकवत. त्यांच्या बरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनच्या एकांकिकांना नेपथ्य करू लागले आणि तिथून ते रंगायन या मराठी रंगभूमीवर ‘अॅव्हां गर्द’ (avant-garde) मानल्या गेलेल्या संस्थेत दाखल झाले. तिथे त्यांना विजया मेहता या दुसऱ्या गुरू लाभल्या.

कारकीर्द

हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही धारांमध्ये बाबा पार्सेकरांंनी लखलखीत कामगिरी केली आहे.

रंगायनच्या ’कावळ्यांची शाळा’ या तेंडुलकर लिखित नाटकाच्या नेपथ्यासाठी बाबांना राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळाले, आणि त्यांची कारकीर्द जोमाने सुरू झाली.

पुढे नंदकुमार रावतेंच्या ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या ‘सागर माझा प्राण’ या १९६४ साली रंंगभूमीवर आलेल्या नाटकाचे वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. तिथून सुरू झालेला बाबा पार्सेकरांचा प्रवास त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीतही थांबलेला नव्हता.

इतर

हे श्रीधर पार्सेकर त्यांचे चुलतभाऊ आहेत.

बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य असलेली काही नाटके (एकूण नाटके ४८५ हून अधिक)

  • काचेचा चंद्र
  • कावळ्यांची शाळा (राज्य नाट्य स्पर्धेतले नाटक)
  • गुंतता हृदय हे
  • मला उत्तर हवंय
  • रथचक्र
  • सागर माझा प्राण
  • सूर राहू दे
  • हॅण्ड्‌स अप
  • ही श्रींची इच्छा, वगैरे.

पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारकडून 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कार (नोव्हेंबर २०१७)