Jump to content

"निर्मला गोगटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५: ओळ १५:
==गीते==
==गीते==
निर्मला गोगटे यांची प्रसिद्ध गीते<ref>https://www.aathavanitli-gani.com/Swar/Nirmala_Gogate</ref>: -
निर्मला गोगटे यांची प्रसिद्ध गीते<ref>https://www.aathavanitli-gani.com/Swar/Nirmala_Gogate</ref>: -
* एकला नयनाला (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
* पाही सदा मी (नाट्यगीत)
* पाही सदा मी (नाट्यगीत)
* मम आत्मा गमला (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
* मम आत्मा गमला (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
* मी अघना (नाट्यगीत)
* मी अघना (नाट्यगीत)
* मी बोलू कुणा (भावगीत)
* मी बोलू कुणा (भावगीत)
* रूपबली तो नरशार्दुल (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
* श्रीहरी गोड तुझी बासरी (भावगीत : (राग - भैरवी)
* श्रीहरी गोड तुझी बासरी (भावगीत, कवी सूर्यकांत खांडेकर, : राग - भैरवी)
* हा टकमक पाही
* हा टकमक पाही
* सृजन कसा मन चोरी (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर))
* सृजन कसा मन चोरी (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर))

२२:१५, ५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

निर्मला गोगटे (माहेरच्या निर्मला बापट, जन्म : १९३६ - ) या एक पुण्यात राहणाऱ्या शास्त्रीय संगीत गायिका व अभिनेत्री आहेत. सी.आर. व्यास, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, व्ही आर. आठवले यांसारख्या दिग्गज गायकांच्याकडे त्या गायन शिकल्या. नाट्यसंगीतासाठी त्यांना कृष्णराव चोणकर, गोविंदराव पटवर्दन आणि पुरुषोत्तम वालावलकर यांसारखे गुरू लाभले. मराठी आणि संस्कृत रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांच्या नाट्यसंगीत गायनासाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत.[]

रेडिओ आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांव्यतिरिक्त गोगटे यांनी भारताप्रमाणेच अमेरिकेतही गायनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.

महाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाचे जेव्हा इंदिरा गांधी यांनी मुंबईत १९८१ साली उद्घाटन केले, तेव्हा त्या कार्यक्रमात गाणे सादर करावयाचा मान निर्मला गोगटे यांना मिळाला होता.

नाटके

निर्मला गोगटे यांनी भूमिका केलेली नाटके

  • एकच प्याला
  • मानापमान
  • संशयकल्लोळ
  • सौभद्र
  • स्वयंवर

गीते

निर्मला गोगटे यांची प्रसिद्ध गीते[]: -

  • एकला नयनाला (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
  • पाही सदा मी (नाट्यगीत)
  • मम आत्मा गमला (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
  • मी अघना (नाट्यगीत)
  • मी बोलू कुणा (भावगीत)
  • रूपबली तो नरशार्दुल (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर)
  • श्रीहरी गोड तुझी बासरी (भावगीत, कवी सूर्यकांत खांडेकर,  : राग - भैरवी)
  • हा टकमक पाही
  • सृजन कसा मन चोरी (नाट्यगीत - नाटक : स्वयंवर))

ग्रंथलेखन

  • Inter-relation of music on Gujarati, Marathi and Kannada. stage (मराठी)

पुरस्कार


(अपूर्ण)

  1. ^ http://www.mngogate.com/e05.htm
  2. ^ https://www.aathavanitli-gani.com/Swar/Nirmala_Gogate