"सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
* ऐतिहासिक राजवाडा ( सावंतवाडी शहर ) |
* ऐतिहासिक राजवाडा ( सावंतवाडी शहर ) |
||
* ऐतिहासिक घोडेबांव ( कुडाळ शहर ) |
* ऐतिहासिक घोडेबांव ( कुडाळ शहर ) |
||
==फळफलावळ== |
|||
आंबा, फणस, काजू, जांभूळ, करवंद, रतांबा, आवळा, नारळ, चिंच, शहाळी, केळी, पपई. |
|||
==मालवणी मेवा== |
|||
आंबापोळी, फणसपोळी, मालवणी खाजा, काजुगर, आवळा सरबत, कोकम सरबत, आमरस, आंबावडी, जाम, तळलेले फणसाचे गरे. |
|||
==मालवणी मत्स्याहार आणि मांसाहार== |
|||
मालवणी तिकला, वडेसागोती, सुकेमटण, तिसऱ्याचे सुके, बांगड्याचे सार, भाजलेले पापलेट, खेकड्याचा मसाला, कोलंबिचे सार, सुरमईचे सुके, सोलकडी. |
|||
==मत्स्य उत्पादन== |
|||
बांगडा, पापलेट, सुरमई, कोलंबी, मोरी, खेकडा, तिसऱ्या, हलवा. |
|||
==स्थानिक लोककला== |
|||
दशावतार, धनगरीनृत्य, ठाकरनृत्य, ढोलताशानृत्य, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ... |
|||
[[वर्ग:सिंधुदुर्ग]] |
१४:५०, ३० ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव:
सागर किनारे – ( बीचेस )
विजयदुर्ग, गिर्ये, पुरळकोठार, पडवणे, देवगड, मिठमुंबरी, कुणकेश्वर, मिठबांव, मुणगे, आचरा, तोंडवली, चिवला, तारकर्ली, देवबाग, वायरीबांध, भोगवे, किल्लेनिवती, निवती, खवणे, केळूस, वायंगणी, सागरेश्वर, मोचेमांड, सागरतीर्थ, वेळागर, शिरोडा, रेडी.
ऐतिहासिक गड किल्ले
- जलदुर्ग – सिंधुदुर्ग ( मालवण ), विजयदुर्ग, देवगड, पद्मगड.
- किनारीकोट – यशवंतगड, राजकोट, निवती, सर्जेकोट, किल्लेनिवती.
- गिरिदुर्ग – मनोहरगड व मनसंतोषगड (शिवापूर ), सोनगड, रांगणागड ( नारुर ), शिवगड, भैरवगड, सिध्दगड, भरतगड, भगवंतगड, वेताळगड, सदानंदगड, हनुमंतगड, रामगड, पारगड..
- वनदुर्ग – महादेवगड, नारायणगड..
- भुईकोट – बलिपत्तन उर्फ खारेपाटण, वेंगुर्लाकोट ( डच वखार ), सावंतवाचीकोट, कुडाळकोट, आवरकिल्ला उर्फ आवडकोट, बांदाकोट, नांदोशी गढीकोट, कोटकामते.
निसर्गरम्य खाड्या ( बॅंक वॉटर्स )
विजयदुर्ग, वाडातर, देवगड, मिठबांव, आचरा, कालावल, कोळंब, कर्ली, मोचेमाड.
ऐतिहासिक मंदिरे
श्री दत्तमंदिर माणगांव, ( कुडाळ ), श्री देवी यक्षिणी मंदिर ,माणगांव ( कुडाळ ), श्री महालक्ष्मी मंदिर, नारुर ( कुडाळ ), श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल ( कुडाळ ), श्री गणपती मंदिर, रेडी ( वेंगुर्ला ), श्री वेतोबा मंदिर, आरवली ( वेंगुर्ला ), श्री रामेश्वर मंदिर,आचरा ( मालवण ), श्री भराडीदेवी मंदिर, आंगणेवाडी ( मालवण ), श्री देवी भगवती मंदिर, धामापूर ( मालवण ), श्री देवी भगवती मंदिर, धामापूर ( मालवण ) श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे ( देवगड ), श्री क्षेत्र कुणकेश्वर ( देवगड ), श्री भगवती मंदिर, कोटकामते ( देवगड ), श्री रामेश्र्वर मंदिर, गिर्ये ( देवगड ) श्री आदिनारायण मंदिर, परुळे ( वेंगुर्ला ), श्री सूर्यनारायण मंदिर, खारेपाटण ( कणकवली ), रामेश्वर मंदिर, नाटळ, कणकवली, श्री देवी माऊली मंदिर, सोनुर्ली ( सावंतवाडी ), श्री देवी चामुंडेश्वरी, आंदुर्ले ( कुडाळ )
नवीन मंदिरे
श्री गजानन महाराज मंदिर, ( माणगांव ), श्री गजानन महाराज मंदिर ( मळेवाड – शिरोडा ), श्री साईबाबा मंदिर ( माडखोल ), श्री तपोवन ( आंबेरी माणगांव )
धबधबे
नापणे, सावडाव, सैतवडे, मणचे, आंबोली, नांगरतास.
बंदरे
विजयदुर्ग, देवगड, सर्जेकोट, मालवण, कालवी, वेंगुर्ले, रेडी.
थंड हवेची ठिकाणे
आंबोली.
तलाव
धामापूर तलाव ( धामापूर, ता. मालवण ), मोती तलाव ( सावंतवाडी शहर, ता. सावंतवाडी ),वालावल ( ता. कुडाळ )
==थोर संतांचे मठ==देवाचा डोंगर ( श्री मच्छींद्रनाथांचे स्थान ), आंबडपाल ( कुडाळ )
- वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र माणगांव ( कुडाळ )
- राऊळ महाराज पिंगुळी ( कुडाळ )
- पूर्णानंद स्वामी दाभोली ( वेंगुर्ला )
- भालचंद्र महाराज ( कणकवली )
- स्वामी ब्रह्मानंद ओझर ( मालवण )
- सदगुरु मियासांब कोलगाव ( सावंतवाडी )
- साटम महाराज, दाणोली ( सावंतवाडी )
लेणी
- ऐनारी गुहा ( वैभववाडी )
- विमलेश्र्वर मंदिर ( वाडा देवगड ) श्री रामेश्वर मंदिर बापर्डे(देवगड)
- रामेश्वर मंदिर ( वेळगिवे देवगड )
इतर महत्त्वाची स्थळे
- सुरूचे बन ( तोंडवली, ता. मालवण )
- सुरूचे बन ( शिरोडा, ता. वेंगुर्ला )
- गोपुरी आश्रम ( वागदे, ता. कणकवली )
- ऐतिहासिक राजवाडा ( सावंतवाडी शहर )
- ऐतिहासिक घोडेबांव ( कुडाळ शहर )
फळफलावळ
आंबा, फणस, काजू, जांभूळ, करवंद, रतांबा, आवळा, नारळ, चिंच, शहाळी, केळी, पपई.
मालवणी मेवा
आंबापोळी, फणसपोळी, मालवणी खाजा, काजुगर, आवळा सरबत, कोकम सरबत, आमरस, आंबावडी, जाम, तळलेले फणसाचे गरे.
मालवणी मत्स्याहार आणि मांसाहार
मालवणी तिकला, वडेसागोती, सुकेमटण, तिसऱ्याचे सुके, बांगड्याचे सार, भाजलेले पापलेट, खेकड्याचा मसाला, कोलंबिचे सार, सुरमईचे सुके, सोलकडी.
मत्स्य उत्पादन
बांगडा, पापलेट, सुरमई, कोलंबी, मोरी, खेकडा, तिसऱ्या, हलवा.
स्थानिक लोककला
दशावतार, धनगरीनृत्य, ठाकरनृत्य, ढोलताशानृत्य, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ...