Jump to content

"सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव''': ==सागर किनारे – ( बीचेस )== विज...
(काही फरक नाही)

१४:४८, ३० ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव:

सागर किनारे – ( बीचेस )

विजयदुर्ग, गिर्ये, पुरळकोठार, पडवणे, देवगड, मिठमुंबरी, कुणकेश्वर, मिठबांव, मुणगे, आचरा, तोंडवली, चिवला, तारकर्ली, देवबाग, वायरीबांध, भोगवे, किल्लेनिवती, निवती, खवणे, केळूस, वायंगणी, सागरेश्वर, मोचेमांड, सागरतीर्थ, वेळागर, शिरोडा, रेडी.

ऐतिहासिक गड किल्ले

  • जलदुर्ग – सिंधुदुर्ग ( मालवण ), विजयदुर्ग, देवगड, पद्मगड.
  • किनारीकोट – यशवंतगड, राजकोट, निवती, सर्जेकोट, किल्लेनिवती.
  • गिरिदुर्ग – मनोहरगड व मनसंतोषगड (शिवापूर ), सोनगड, रांगणागड ( नारुर ), शिवगड, भैरवगड, सिध्दगड, भरतगड, भगवंतगड, वेताळगड, सदानंदगड, हनुमंतगड, रामगड, पारगड..
  • वनदुर्ग – महादेवगड, नारायणगड..
  • भुईकोट – बलिपत्तन उर्फ खारेपाटण, वेंगुर्लाकोट ( डच वखार ), सावंतवाचीकोट, कुडाळकोट, आवरकिल्ला उर्फ आवडकोट, बांदाकोट, नांदोशी गढीकोट, कोटकामते.

निसर्गरम्य खाड्या ( बॅंक वॉटर्स )

विजयदुर्ग, वाडातर, देवगड, मिठबांव, आचरा, कालावल, कोळंब, कर्ली, मोचेमाड.