"अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ही संमेलने किमान पाच वेळा भरली असावीत, कारण यांच्या पाच अध्यक्षा... |
(काही फरक नाही)
|
२३:२९, २५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
ही संमेलने किमान पाच वेळा भरली असावीत, कारण यांच्या पाच अध्यक्षांच्या भाषणांचे त्र्यंबक महाजन यांनी संपादित केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या काही अध्यक्षांची नावे
- मधुसूदन गायकवाड (२रे संमेलन,अहमदनगर, १९९५)
- प्रा. रामनाथ चव्हाण
- रुस्तुम अचलखांब