"अनिल भारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अनिल भारती या मराठी गीतकाराचे मूळ नाव शांताराम आठवले. अनिल भारती... |
(काही फरक नाही)
|
२३:१९, २४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
अनिल भारती या मराठी गीतकाराचे मूळ नाव शांताराम आठवले. अनिल भारती यांची गीते गजानान वाटवे यांच्यापासून ते मालती पांडे यांच्यापर्यंत अनेक गायकांनी गायली.
अनिल भारती यांनी लिहिलेली प्रसिद्ध गीते
- खेड्यामधले घर कौलारू (गायिका - मालती पांडे, संगीत - मधुकर पाठक). हीच पहिली ओळ असलेले एक गीत ग.दि. माडगूळकर यांचे आहे.
- जनी नामयाची रंगली (गायिका - माणिक वर्मा, संगीत दशरथ पुजारी, राग - भैरवी)
- जन्मोजन्मी तुम्हीच यावे (गायिका - [[सुलोचना चव्हाण, संगीत - वसंत प्रभू)
- तो सलीम राजपुत्र नर्तकी (गायक आणि संगीतकार गजानन वाटवे)
- माझ्या हाती माणिकमोती (गायिका - [[सुलोचना चव्हाण, संगीत - वसंत प्रभू)
- यमुनाकाठी ताजमहाल (गायक आणि संगीतकार गजानन वाटवे)
- या कातरवेळी पाहिजेस तू जवळी (गायिका - मालती पांडे, संगीत - मधुकर पाठक. हीच पहिली ओळ असलेले एक गीत ग.दि. माडगूळकर यांचे आहे.