"मुरलीधर जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मुरलीधर जावडेकर हे एक मराठी लेखक आहेत. मुरलीधर जावडेकर यांनी... |
(काही फरक नाही)
|
२३:२१, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
डॉ. मुरलीधर जावडेकर हे एक मराठी लेखक आहेत.
मुरलीधर जावडेकर यांनी लिहिलेली पुस्तके==
- अंतिम सत्य
- 'अवतार' आणि इतर कथा (बालसाहित्य)
- आग लागो या सगळ्याला
- किलर इन्स्टिंक्ट (कादंबरी)
- केशवसुत गातचि बसले !
- केशवसुत : वैदिक संस्कृतीचा आधुनिक उद्गाता
- गजराज आणि वनराज
- केशवसुत समीक्षा
- नव्या युगाच्या कविता
- निम्मी माझी निम्मी तुझी
- प्रीती मिळेल का हो?
- मस्तानीचा बाजीराव
- महाराष्ट्रातील वैज्ञानिक क्रांती
- वैज्ञानिक समीक्षा
- शुभ मंगल ! विज्ञान !
- सत्तेचा विजय असो! (नाटक)
- साहित्यातील प्रीती आणि भक्ती (समीक्षा)
- सुनामीची सुवर्णसंधी (कादंबरी)
- हिंदू समाजाचा छेदाभ्यास