मुरलीधर जावडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. मुरलीधर जावडेकर हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • अंतिम सत्य
  • 'अवतार' आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • आग लागो या सगळ्याला
  • किलर इन्स्टिंक्ट (कादंबरी)
  • केशवसुत गातचि बसले !
  • केशवसुत : वैदिक संस्कृतीचा आधुनिक उद्गाता
  • गजराज आणि वनराज
  • केशवसुत समीक्षा
  • नव्या युगाच्या कविता
  • निम्मी माझी निम्मी तुझी
  • प्रीती मिळेल का हो?
  • मस्तानीचा बाजीराव
  • महाराष्ट्रातील वैज्ञानिक क्रांती
  • वैज्ञानिक समीक्षा
  • शुभ मंगल ! विज्ञान !
  • सत्तेचा विजय असो! (नाटक)
  • साहित्यातील प्रीती आणि भक्ती (समीक्षा)
  • सुनामीची सुवर्णसंधी (कादंबरी)
  • हिंदू समाजाचा छेदाभ्यास