Jump to content

"नागानंद (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नागानन्द हे नाटककार आणि कवी असलेला भारतातील सम्राट हर्षवर्धन या...
(काही फरक नाही)

२३:४३, ५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

नागानन्द हे नाटककार आणि कवी असलेला भारतातील सम्राट हर्षवर्धन याने लिहिलेले संस्कृत नाटक आहे. संस्कृतमधील उत्कृष्ट नाटकांमध्ये याची गणना होते.

नागानंद नाटक पाच अंकी आहे. गरुडाला प्रसन्‍न करण्यासाठी नागांचे दिले जणारे बळी थांबवण्यासाठी आपले शरीर देऊ करणार्‍या जीमूतवाहन नावाच्या राजकुमाराची कथा या नाटकात आहे.