Jump to content

"शकिला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|शकिरा।शकिला}} शकिला (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : २१ सप्टेंबर, २०...
(काही फरक नाही)

१३:५२, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

शकिला (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : २१ सप्टेंबर, २०१७) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. सन १९६३मध्ये प्रकाशित झालेल्या चित्रपटात त्यांची शेवटची भूमिका होती.

शकिला यांची भूमिका असलेले प्रसिद्ध हिंदी चित्रपट

  • अलिबाबा और चोर
  • आरपार
  • चायना टाऊन
  • श्रीमान सत्यवादी
  • सीआयडी
  • हातिमताई