Jump to content

"कौसल्या गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कौसल्या गोरे या दादामहाराज सातारकर यांची नात व बाबा महाराज साता...
(काही फरक नाही)

१४:४७, १४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

कौसल्या गोरे या दादामहाराज सातारकर यांची नात व बाबा महाराज सातारकरांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्यांनी हरिपाठावर लिहिलेले पुस्तक खूप प्रसिद्ध आहे.

कौसल्या गोरे यांची पुस्तके

  • ईश्वरनिष्ठांची मांदियाळी (सकाळ तसेच लोकमत या वृत्तपत्रांतून संतांच्या जीवनावर प्रकाशित झालेल्या लेखमालांचे पुस्तक स्वरूप)
  • नवल उदयला चंडाशु (दादामहाराज सातारकर यांचे चरित्र).
  • हरि मुखे म्हणा (ज्ञानेश्वरकृत हरिपाठाचे विवरण)