"चौरस मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:चौरस मीटर.jpg|right|thumb|200px|प्लास्टिकच्या नळ्यांनी आखलेला एक चौरस मीटर वर्गमीटर क्षेत्रफळाचा चौरस]] |
[[चित्र:चौरस मीटर.jpg|right|thumb|200px|प्लास्टिकच्या नळ्यांनी आखलेला एक चौरस मीटर वर्गमीटर क्षेत्रफळाचा चौरस]] |
||
'''एक चौरस मीटर''' म्हणजे १ [[मीटर]] लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या [[चौरस|चौरसाने]] |
'''एक चौरस मीटर''' म्हणजे १ [[मीटर]] लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या [[चौरस|चौरसाने]] व्यापलेल्या [[क्षेत्रफळ]]ाचे माप होय. प्रत्यक्षात एक चौरस मीटर क्षेत्रफळ असण्यासाठी चौरसाऐवजी कोणतीही दुसरी द्विमिती आकृती चालते. उदा० ‘एक भागिले पायचे वर्गमूळ’ इतकी मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर होईल. किंवा एक मीटर उंची आणि दोन मीटर पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही एक चौरस मीटर असेल. |
||
१६:३९, १० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
एक चौरस मीटर म्हणजे १ मीटर लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या चौरसाने व्यापलेल्या क्षेत्रफळाचे माप होय. प्रत्यक्षात एक चौरस मीटर क्षेत्रफळ असण्यासाठी चौरसाऐवजी कोणतीही दुसरी द्विमिती आकृती चालते. उदा० ‘एक भागिले पायचे वर्गमूळ’ इतकी मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर होईल. किंवा एक मीटर उंची आणि दोन मीटर पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही एक चौरस मीटर असेल.