Jump to content

"कळंब वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:kadamb.jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने]]
[[चित्र:kadamb.jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने]]
[[चित्र:Neolamarckia_cadamba_-_Leichhardt_pine,_Burrflower_tree,_Kadam._(sorting_out).jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र]]
[[चित्र:Neolamarckia_cadamba_-_Leichhardt_pine,_Burrflower_tree,_Kadam._(sorting_out).jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र]]
'''कळंब''' किंवा '''कदंब''' हा [[शततारका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात.महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.
'''कळंब''' किंवा '''कदंब''' हा [[शततारका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

हा वृक्ष दीर्घायुषी आहे. हिरव्यागार आणि तुकतुकीत रुंद पानावरील शिरा ठसठशीत व दोन्ही बाजूंना समांतर असतात. दोन समांतर शिरांमध्ये एकसारख्या उभ्या समांतर उप-शिरा असतात. यामुळे याची फूल व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. श्रीकृष्णचॆ बालपणचे सवंगडी असलेल्य गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत.

पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी ‘कदंब उत्सव’ साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य-गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. कदंबाच्या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते, ही त्या मागील भावना असते.

मथुरा-वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा स्थलवृक्ष कदंबच आहे.

ओळ ७: ओळ १५:
* शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
* शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
* इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,
* इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,
* कदंबाची अन्य संस्कृत नावे : नीप, प्रियक, शिशुपाल, हरिप्रिय आणि हलिप्रिय.

[[वर्ग:आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:आराध्यवृक्ष]]

२२:२७, ३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने
कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र

कळंब किंवा कदंब हा शततारका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

हा वृक्ष दीर्घायुषी आहे. हिरव्यागार आणि तुकतुकीत रुंद पानावरील शिरा ठसठशीत व दोन्ही बाजूंना समांतर असतात. दोन समांतर शिरांमध्ये एकसारख्या उभ्या समांतर उप-शिरा असतात. यामुळे याची फूल व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. श्रीकृष्णचॆ बालपणचे सवंगडी असलेल्य गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत.

पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी ‘कदंब उत्सव’ साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य-गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. कदंबाच्या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते, ही त्या मागील भावना असते.

मथुरा-वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा स्थलवृक्ष कदंबच आहे.

वृक्षाची अन्य नावे

  • शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
  • इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,
  • कदंबाची अन्य संस्कृत नावे : नीप, प्रियक, शिशुपाल, हरिप्रिय आणि हलिप्रिय.