Jump to content

"संस्कृत कवयित्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संस्कृतमध्ये काव्यरचना करणार्‍या अनेक कवयित्रींचा उल्लेख बनार...
(काही फरक नाही)

२१:३५, ३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

संस्कृतमध्ये काव्यरचना करणार्‍या अनेक कवयित्रींचा उल्लेख बनारसमध्ये राहणार्‍या राजशेखर नावाच्या कवीने आपल्या काव्यमीमांसा नावाच्या ग्रंथात केला आहे. राजशेखरच्या समकालीन संस्कृत कवयित्री : कर्णाट देशाची विजयांका, लाट देशाची प्रभुदेवी, विकटनितंबा, शांकरी, पांचाली, शीलाभट्टारिका, सुभद्रा, वगैरे.



वर्गः संस्कृत