Jump to content

संस्कृत कवयित्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्कृतमध्ये काव्यरचना करणाऱ्या अनेक कवयित्रींचा उल्लेख बनारसमध्ये राहणाऱ्या राजशेखर नावाच्या कवीने आपल्या काव्यमीमांसा नावाच्या ग्रंथात केला आहे. राजशेखरच्या समकालीन संस्कृत कवयित्री : अवंती (राजशेखराची पत्‍नी), कर्णाट देशाची विजयांका, लाट देशाची प्रभुदेवी, विकटनितंबा, शांकरी, पांचाली, शीलाभट्टारिका, सुभद्रा, वगैरे.