"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अजित सोमण (निधन : १ फेब्रुवारी, इ.स. २००९) हे इंग्रजीचे प्राध्यापक आ... |
(काही फरक नाही)
|
२२:२६, ६ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
अजित सोमण (निधन : १ फेब्रुवारी, इ.स. २००९) हे इंग्रजीचे प्राध्यापक आणि एक लोकप्रिय मराठी बासरीवादक होते. त्यांची बासरी ऐकणे हा एक स्वर्गीय अनुभव असे. सुधीर फडके, यशवंत देव, आशा भोसले या साऱ्यांबरोबर त्यांनी भरपूर काम केले होते.ते अतिशय निगर्वी होते..
बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचे ते लाडके बासरीवादक होते.
अजित सोमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'स्वरशब्दप्रभू' या नावाचा पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
- सन २०१७ : {सुधीर गाडगीळ]]
- सन २०१६ : अरुण काकतकर
- सन २०१५ :