"रवींद्र शोभणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. रवींद्र केशवराव शोभणे (जन्म : १५ मे, १९५९) हे एक मराठी कथाकार, का... |
(काही फरक नाही)
|
१७:२३, ५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
डॉ. रवींद्र केशवराव शोभणे (जन्म : १५ मे, १९५९) हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. 'श्री.ना. पेंडसे' यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. 'अपूर्वाई' नावाच्या दिवाळी अंकाचे ते सहसंपादक असतात.
रवींद्र शोभणे यांची पुस्तके
- अदृष्टाच्या वाटा
- उत्तरायण (कादंबरी)
- कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षाग्रंथ)
- कोंडी
- चिरेबंद
- दाही दिशा
- प्रवाह
- रक्तध्रुव
- वर्तमान
- शहामृग (कथासंग्रह)