रवींद्र शोभणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. रवींद्र केशवराव शोभणे (१५ मे, १९५९ - ) हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. श्री.ना. पेंडसे यांचे साहित्य शोभणे यांच्या पीएच.डी. साठीच्या प्रबंधाचा विषय होता. हे अपूर्वाई नावाच्या दिवाळी अंकाचे सहसंपादक आहेत.

पुस्तके[संपादन]

 • अदृष्टाच्या वाटा
 • उत्तरायण (महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी)
 • कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षाग्रंथ)
 • कोंडी
 • गोत्र
 • चिरेबंद
 • दाही दिशा
 • प्रवाह
 • रक्तध्रुव
 • वर्तमान
 • शहामृग (कथासंग्रह)