"आरण्यके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==स्वरूप== |
==स्वरूप== |
||
कर्मकांडात रस नसलेल्या वैदिकांचा एक वर्ग यज्ञसंस्थेपासून अलिप्त होऊन अरण्यात राहत असे. त्यांनी अरण्यात राहून यज्ञाच्या मूलभूत स्वरूपाचे चिंतन सुरु केले. केवळ यज्ञाचा नव्हे तर सृष्टीची उत्पत्ती, जीवात्मा, परमात्मा, जन्म, मृत्यू,पुनर्जन्म इ.अनेक विषयांचा त्यांनी तात्त्विक व नैतिक विचार सुरू केला.आरण्यकांचा विषय यज्ञ हा नसून यज्ञाच्या अंतर्गत आध्यात्मिक तथ्यांची मीमांसा हा आहे; यज्ञीय अनुष्ठान हा नसून त्याच्या अंतर्गत दार्शनिक विचार हा आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पहिला </ref> |

==आरण्यकांची संख्या== |
|||
कधीकाळी एकूण आरण्यके ११८० होती असे सांगितले जाते. पण एकूण आरण्यकांपैकी फक्त ७ आरण्यके उपलब्ध आहेत, ती ही : |
|||
===ऋग्वेदाची आरण्यके=== |
|||
* ऐतरेय आरण्यक |
|||
* कौशीतकी/सांख्यायन आरण्यक |
|||
===सामवेदाची आरण्यके== |
|||
* तवलकार/जैमिनीय आरण्यक |
|||
*छांदोग्य आरण्यक |
|||
===शुक्ल यजुर्वेदाचे आरण्यक=== |
|||
* बृहदारण्यक आरण्यक |
|||
===कृष्ण यजुर्वेदाची आरण्यके=== |
|||
* तैत्तिरीय आरण्यक |
|||
* मैत्रेयनीय आरण्यक |
|||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
२२:५४, ४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
आरण्यके वैदिक साहित्यातील एक विभाग आहे. निर्जन अरण्यात निवास करणारे ऋषी -मुनी ब्राह्मण ग्रंथाच्या ज्या भागाचे पठण करीत त्या भागाला आरण्यके असे म्हणतात. आरण्यके म्हणजे वानप्रस्थाश्रमात अरण्यवासी असताना अध्ययन करण्याचे ग्रंथ होत. आरुणेय उपनिषदात सांगितले आहे की वानप्रस्थात वेदांपैकी आरण्यके व उपनिषदे यांचेच अध्ययन करावे. विद्यार्थ्याना आरण्यकांची संथा देतेवेळी ती गावात न देता अरण्यातच देत असत.सांप्रतही यांचे अध्ययन देवळातच करतात.
स्वरूप
कर्मकांडात रस नसलेल्या वैदिकांचा एक वर्ग यज्ञसंस्थेपासून अलिप्त होऊन अरण्यात राहत असे. त्यांनी अरण्यात राहून यज्ञाच्या मूलभूत स्वरूपाचे चिंतन सुरु केले. केवळ यज्ञाचा नव्हे तर सृष्टीची उत्पत्ती, जीवात्मा, परमात्मा, जन्म, मृत्यू,पुनर्जन्म इ.अनेक विषयांचा त्यांनी तात्त्विक व नैतिक विचार सुरू केला.आरण्यकांचा विषय यज्ञ हा नसून यज्ञाच्या अंतर्गत आध्यात्मिक तथ्यांची मीमांसा हा आहे; यज्ञीय अनुष्ठान हा नसून त्याच्या अंतर्गत दार्शनिक विचार हा आहे.[१]
आरण्यकांची संख्या
कधीकाळी एकूण आरण्यके ११८० होती असे सांगितले जाते. पण एकूण आरण्यकांपैकी फक्त ७ आरण्यके उपलब्ध आहेत, ती ही :
ऋग्वेदाची आरण्यके
- ऐतरेय आरण्यक
- कौशीतकी/सांख्यायन आरण्यक
=सामवेदाची आरण्यके
- तवलकार/जैमिनीय आरण्यक
- छांदोग्य आरण्यक
शुक्ल यजुर्वेदाचे आरण्यक
- बृहदारण्यक आरण्यक
कृष्ण यजुर्वेदाची आरण्यके
- तैत्तिरीय आरण्यक
- मैत्रेयनीय आरण्यक
संदर्भ आणि नोंदी
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला