"शरद वर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. शरद वर्दे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी संख्याशास्त्रात डॉक्... |
(काही फरक नाही)
|
२०:४८, १ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
डॉ. शरद वर्दे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी युरोप, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलियात अनेक वर्षे भ्रमंती केली; बारकाईने देश-विदेशातील कॉर्पोरेट जगत न्याहाळले. त्यांची बरीचशी पुस्तके त्यांच्या व्यवसायातील अनुभवांवर बेतली आहेत.
डॉ. शरद वर्दे यांनी लिहिलेली पुस्तके
- झुळुक अमेरिकन तोऱ्याची
- फिरंगढंग (विनॊदी)
- बच्चेकंपनी जिंदाबाद (बालसाहित्य)
- बैठकीच्या कहाण्या
- राशा (कादंबरी)