विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॉ. शरद वर्दे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांची बव्हंश पुस्तके त्यांच्या व्यवसायातील व अनेक देशांतील कॉर्पोरेट जगतातील अनुभवांवर बेतली आहेत.
- झुळुक अमेरिकन तोऱ्याची
- फिरंगढंग (विनोदी)
- बच्चेकंपनी जिंदाबाद (बालसाहित्य)
- बैठकीच्या कहाण्या
- राशा (कादंबरी)