Jump to content

"तारा भवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी ल...
(काही फरक नाही)

१७:४३, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती

डॉ. तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.

तारा भवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)
  • तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)
  • निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
  • मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
  • माझिये जातीच्या (सामाजिक)
  • मातीची रूपे (ललित)
  • लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
  • लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)
  • लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)
  • लोकांगण (कथासंग्रह)
  • संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)
  • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)
  • स्नेहरंग (वैचारिक)


सन्मान आणि पुरस्कार

  • आवास येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.