Jump to content

"दैवज्ञ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद ही सोनारांची संस्था हे संमे...
(काही फरक नाही)

१४:१७, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद ही सोनारांची संस्था हे संमेलन भरवते.


या परिषदेचे सातवे दैवज्ञ साहित्य संमेलन २६ व २७ डिसेंबर २००९ रोजी कोल्हापूर येथे झाले. संमेलनाचे उद्घाटन दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ पेडणेकर यांच्या हस्ते झाले.


पहा : साहित्य संमेलने