"उमा भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
* गुडिया हमसे रूठेगी (हिंदी) |
* गुडिया हमसे रूठेगी (हिंदी) |
||
* हवास मज तू हवास |
* हवास मज तू हवास |
||
==उमा भेंडे यांना मिळालेले पुरस्कार== |
|||
* अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार |
|||
== संदर्भ व नोंदी == |
== संदर्भ व नोंदी == |
१८:५०, १९ जुलै २०१७ ची आवृत्ती
उमा भेंडे - मूळ नाव अनसूया, (जन्म : १९४५; मृत्यू : सायन-मुंबई, १९ जुलै २०१७) या मराठी चित्रपटांतील एक अभिनेत्री होत्या. इ.स. १९६०मध्ये "आकाशगंगा" या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात प्रवेशलेल्या [१] उमा भेंडे यांनी मराठीशिवाय, छत्तीसगडी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही [१] भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपटांतील अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे यांचे पती होत.
कारकीर्द
चित्रपट-कारकीर्द
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|---|
इ.स. | अंगाई | मराठी | ||
इ.स. १९६० | आकाशगंगा | मराठी | पदार्पणातला पहिला चित्रपट | |
इ.स. १९६८ | आम्ही जातो आमुच्या गावा | मराठी | वैजयंती | |
इ.स. | काका मला वाचवा | मराठी | ||
इ.स. | दोस्ती | मराठी | ||
इ.स. | पाच रंगाची पाच पाखरे | मराठी | ||
इ.स. १९८७ | प्रेमासाठी वाट्टेल ते | मराठी | ||
इ.स. १९८० | भालू | मराठी | सज्जला | |
इ.स. | मधुचंद्र | मराठी | ||
इ.स. | मल्हारी मार्तंड | मराठी | ||
इ.स. | शेवटचा मालुसरा | मराठी | ||
इ.स. | स्वयंवर झाले सीतेचे | मराठी |
उमा भेंडे यांच्यावर चित्रित झालेली गाणी
- गंध फुलांचा गेला सांगुन
- गुडिया हमसे रूठेगी (हिंदी)
- हवास मज तू हवास
उमा भेंडे यांना मिळालेले पुरस्कार
- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार
संदर्भ व नोंदी
- ^ a b http://72.78.249.107/esakal/20110310/4974821658952788321.htm. १३ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उमा भेंडे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |