"बकुळ पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बकुळ पंडित या एक मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहे...
(काही फरक नाही)

२०:०५, १८ जुलै २०१७ ची आवृत्ती

बकुळ पंडित या एक मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

बकुळ पंडित यांची गाजलेली गीतॆ

  • उगवला चंद्र पुनवेचा (राग मालकंस, नाटक - पाणिग्रहण)
  • खरा तो प्रॆमा
  • गॊविंद गे माय
  • पावा वनी वाजतो
  • प्रीति सुरी दुधारी
  • मम मनी कृष्ण सखा
  • विकल मन आज
  • सजणा का धरिला


बकुळ पंडित यांना मिळालेले पुरस्कार

  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला गेलेला बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार (१५-७-२०१७)


(अपूर्ण)