बकुळ पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बकुळ पंडित (सासरचे नाव - अलकनंदा वाडेकर) या एक मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

गाजलेली गीते[संपादन]

  • उगवला चंद्र पुनवेचा (राग मालकंस, नाटक - पाणिग्रहण)
  • खरा तो प्रेमा
  • गोविंद गे माय
  • पावा वनी वाजतो
  • प्रीति सुरी दुधारी
  • मम मनी कृष्ण सखा
  • विकल मन आज
  • का धरिला परदेस (कवयित्री - शांता शेळके; संगीत पं. जितेंद्र अभिषेकी; राग - मारु बिहाग; नाटक - हे बंध रेशमाचे)

पुरस्कार[संपादन]

  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला गेलेला बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार (१५-७-२०१७)