Jump to content

"पौराणिक नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पौराणिक नाटक''' हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात [[रामायण]], [[महाभारत|महाभारतातील]] यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत.
'''पौराणिक नाटक''' हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात [[रामायण]], [[महाभारत|महाभारतातील]] यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत.


हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. उदाहरणार्थ, 'ईडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - [[सॉफोक्लीस]], मराठीत राजा ईडिपस, लेखक - [[पु.ल. देशपांडे]]). हेच नाटक [[विवेक आपटे]] यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे. ‘आदिपश्य’चे दिग्दर्शक - [[चिन्मय मांडलेकर]] होत.. या नाटकाचे पन्‍नासहून अधिक प्रयोग झाले आहेत.
हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. उदाहरणार्थ, 'ईडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - [[सॉफोक्लीस]], मराठीत राजा ईडिपस, लेखक - [[पु.ल. देशपांडे]]). शांता वैद्य यांनीही हे नाटक ‘राजा इडिपस’ या नावाने मराठीत आणले आहे. हेच नाटक [[विवेक आपटे]] यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे. ‘आदिपश्य’चे दिग्दर्शक - [[चिन्मय मांडलेकर]] होत.. या नाटकाचे पन्‍नासहून अधिक प्रयोग झाले आहेत.


अँटिगॉन या ग्रीक पौराणिक नाटकाचा त्याच नावाचा अनुवाद [[श्रीराम लागू]] यांनी केला आहे.
अँटिगॉन या ग्रीक पौराणिक नाटकाचा त्याच नावाचा अनुवाद [[श्रीराम लागू]] यांनी केला आहे.

१६:३६, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती

पौराणिक नाटक हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात रामायण, महाभारतातील यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत.

हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. उदाहरणार्थ, 'ईडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - सॉफोक्लीस, मराठीत राजा ईडिपस, लेखक - पु.ल. देशपांडे). शांता वैद्य यांनीही हे नाटक ‘राजा इडिपस’ या नावाने मराठीत आणले आहे. हेच नाटक विवेक आपटे यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे. ‘आदिपश्य’चे दिग्दर्शक - चिन्मय मांडलेकर होत.. या नाटकाचे पन्‍नासहून अधिक प्रयोग झाले आहेत.

अँटिगॉन या ग्रीक पौराणिक नाटकाचा त्याच नावाचा अनुवाद श्रीराम लागू यांनी केला आहे.