"स्मिता तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चि... |
(काही फरक नाही)
|
२३:४४, ११ जुलै २०१७ ची आवृत्ती
स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत.
स्मिता तांबे यांची भूमिका असलेले दर्जेदार मराठी चित्रपट
- इट्स ब्रेकिंग न्यूज
- उम्रिका
- कँडल मार्च
- गणवेश
- जाने तूने क्या कही (हिंदी लघुपट)
- जोगवा
- तुकाराम
- देऊळ
- नातीगोती
- परतू
- ७२ मैल एक प्रवास
- बायोस्कोप
- महागुरू
- लाठी
- सनई चौघडे
- सावरखेड एक गाव
- सासर माझे दैवत
- सिंघम रिटर्न्स (हिंदी)
स्मिता तांबे यांनी ‘हमीदाबाईची कोठी’ ह्या प्रसिद्ध मराठी नाटकात काम केले आहे.