Jump to content

"सूर्योदय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सूर्योदय साहित्य संमेलन हे जळगावला होणारे एक एकदिवसीय मराठी साह...
(काही फरक नाही)

००:३४, ९ जुलै २०१७ ची आवृत्ती

सूर्योदय साहित्य संमेलन हे जळगावला होणारे एक एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन आहे. जळगावची ‘सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ’ ही संस्था हे संमेलन भरवते. आजवर प्रा. डॉ. दत्ता भोसले, प्रा.डॉ. तारा भवाळकर, डॉ. बोल्ली लक्ष्मीनारायण, वामन होवाळ, प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, डॉ. रा.रं. बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा. डॉ. यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीता बर्वे, या मान्यवर लेखकांनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवलेली आहेत.

आजवर झालेली सूर्योदय साहित्य संमेलने

  • ५वे सूर्योदय साहित्य संमेलन (७-८ नोव्हेंबर २००९) : अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र शोभणे.
  • ६वे सूर्योदय साहित्य संमेलन (नोव्हेंबर २०१०) : अध्यक्षस्थानी नागपूरचे महाकवी सुधाकर गायधनी..
  • ७वे सूर्योदय साहित्य संमेलन (२१ ऑगस्ट २०११) : अध्यक्षस्थानी डॉ. रा.रं. बोराडे.
  • १०वे सूर्योदय साहित्य संमेलन (१७ ऑगस्ट २०१४) : अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत पाठक. या संमेलनात गिरीजा कीर यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान झाला.
  • १२वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन (१३ ऑगस्ट २०१६). अध्यक्षस्थानी डॉ.संगीता बर्वे.

पहा :साहित्य संमेलने