"राजेंद्र बनहट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी क... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. प्रसिद्ध लेखक [[श्री.ना. बनहट्टी]] हे त्यांचे वडील. |
राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. प्रसिद्ध लेखक [[श्री.ना. बनहट्टी]] हे त्यांचे वडील. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही विषयांचे एम.ए. आहेत. [[पुणे|पुण्यात]] त्यांची एक प्रकाशनसंस्था आहे. |
||
==राजेंद्र बनहट्टी यांची प्रसिद्ध पुस्तके== |
==राजेंद्र बनहट्टी यांची प्रसिद्ध पुस्तके== |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* अवेळ (कथासंग्रह, १९८५) |
* अवेळ (कथासंग्रह, १९८५) |
||
* आंब्याची सावली (कथासंग्रह, १९७८) |
* आंब्याची सावली (कथासंग्रह, १९७८) |
||
* कृष्णजन्म ( |
* कृष्णजन्म (तीन दीर्घकथा, १९८८) |
||
* खेळ (कथासंग्रह, १९७५) |
* खेळ (कथासंग्रह, १९७५) |
||
* गंगार्पण (कथासंग्रह, १९८४) |
* गंगार्पण (कथासंग्रह, १९८४) |
||
* जीवन त्यांना कळले हो (नाटक) |
* जीवन त्यांना कळले हो (नाटक) |
||
* तिघी - तीन दीर्घ कथा |
* तिघी - तीन दीर्घ कथा |
||
* त्रैराशिक |
|||
* नवलाई (प्रवासवर्णन, १९९५) |
* नवलाई (प्रवासवर्णन, १९९५) |
||
* मध्यंतर (कथासंग्रह, १९९४) |
* मध्यंतर (कथासंग्रह, १९९४) |
||
ओळ १६: | ओळ १७: | ||
* माणूस म्हणतो माझे घर (नाटक) |
* माणूस म्हणतो माझे घर (नाटक) |
||
* युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२) |
* युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२) |
||
* राजेन्द्र बनहट्टी यांच्या निवडक लघुकथा (संकलन आणि संपादन - [[श्रीराम शिधये]]) |
|||
* लांडगा (कथासंग्रह, १९८९) |
* लांडगा (कथासंग्रह, १९८९) |
||
* शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६) |
* शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६) |
||
* साहित्य-समानधर्मा (कथासंग्रह, १९७१) |
* साहित्य-समानधर्मा (कथासंग्रह, १९७१) |
||
* हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादन; सहसंपादक डॉ. [[गं.ना. जोगळेकर]]) |
* हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादन; सहसंपादक डॉ. [[गं.ना. जोगळेकर]]) |
||
==राजेंद्र बनहट्टी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
|||
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेचे अध्यक्षपद |
|||
* २००२ साली पुण्यात भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
|||
* ‘त्रैराशिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून [[हरी नारायण आपटे]] यांच्या नावाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार . |
|||
१५:५२, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती
राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. प्रसिद्ध लेखक श्री.ना. बनहट्टी हे त्यांचे वडील. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही विषयांचे एम.ए. आहेत. पुण्यात त्यांची एक प्रकाशनसंस्था आहे.
राजेंद्र बनहट्टी यांची प्रसिद्ध पुस्तके
- अखेरचे आत्मचरित्र (कादंबरी, १९८२)
- अपूर्णा (कादंबरी, १९६५)
- अवेळ (कथासंग्रह, १९८५)
- आंब्याची सावली (कथासंग्रह, १९७८)
- कृष्णजन्म (तीन दीर्घकथा, १९८८)
- खेळ (कथासंग्रह, १९७५)
- गंगार्पण (कथासंग्रह, १९८४)
- जीवन त्यांना कळले हो (नाटक)
- तिघी - तीन दीर्घ कथा
- त्रैराशिक
- नवलाई (प्रवासवर्णन, १९९५)
- मध्यंतर (कथासंग्रह, १९९४)
- मरणानंतरचे मरण (कादंबरी, १९८५)
- माणूस म्हणतो माझे घर (नाटक)
- युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२)
- राजेन्द्र बनहट्टी यांच्या निवडक लघुकथा (संकलन आणि संपादन - श्रीराम शिधये)
- लांडगा (कथासंग्रह, १९८९)
- शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६)
- साहित्य-समानधर्मा (कथासंग्रह, १९७१)
- हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादन; सहसंपादक डॉ. गं.ना. जोगळेकर)
राजेंद्र बनहट्टी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
- २००२ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- ‘त्रैराशिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून हरी नारायण आपटे यांच्या नावाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार .