Jump to content

"राजेंद्र बनहट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी क...
(काही फरक नाही)

१५:२७, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती

राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. प्रसिद्ध लेखक श्री.ना. बनहट्टी हे त्यांचे वडील.

राजेंद्र बनहट्टी यांची प्रसिद्ध पुस्तके

  • अखेरचे आत्मचरित्र (कादंबरी, १९८२)
  • अपूर्णा (कादंबरी, १९६५)
  • अवेळ (कथासंग्रह, १९८५)
  • आंब्याची सावली (कथासंग्रह, १९७८)
  • कृष्णजन्म (कथासंग्रह, १९८८)
  • खेळ (कथासंग्रह, १९७५)
  • गंगार्पण (कथासंग्रह, १९८४)
  • जीवन त्यांना कळले हो (नाटक)
  • तिघी - तीन दीर्घ कथा
  • नवलाई (प्रवासवर्णन, १९९५)
  • मध्यंतर (कथासंग्रह, १९९४)
  • मरणानंतरचे मरण (कादंबरी, १९८५)
  • माणूस म्हणतो माझे घर (नाटक)
  • युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२)
  • लांडगा (कथासंग्रह, १९८९)
  • शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६)
  • साहित्य-समानधर्मा (कथासंग्रह, १९७१)
  • हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादन; सहसंपादक डॉ. गं.ना. जोगळेकर)