Jump to content

"जोसेफ हुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सर जोसेफ हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; मृत्यू : इंग्लंड, ---- ) हे एक...
(काही फरक नाही)

००:१३, ४ जुलै २०१७ ची आवृत्ती

सर जोसेफ हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; मृत्यू : इंग्लंड, ---- ) हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी सर्वप्रथम विस्तृत संशोधन करून भारतीय उपखंडातील सपुष्प वनस्पतींवरील ‘फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथातून उपखंडातील सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद व वर्गीकरण सादर केले.

वनस्पती वर्गीकरणाचा पाया घालणार्‍या सर हुकरने भारतीय उपखंडात दूरवर भ्रमंती करून हिमालयातील दुर्मीळ वनस्पती सर्वप्रथम जगापुढे आणल्या. जोसेफ हुकर हे उत्क्रांतिवादाचे जनक चार्ल्स डार्विनचे समकालीन होते व डार्विनच्या सिद्धान्ताला पाठिंबा देणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते.

सर हुकर यांनी हिमालयातील वनस्पतींवर लिहिलेल्या ‘हिमालयन जर्नल्स’ या पुस्तकात दार्जिलिंग व सिक्कीममधील घनदाट जंगलांबाबत व हिमालयातील दुर्मीळ प्रजातींबाबत विस्तृत विवेचन आहे.