Jump to content

"पुढचं पाऊल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ‘पुढचं पाऊल’ ही स्टार प्रवाह दूरचित्रवाणी वाहिनीवरील मराठी माल...
(काही फरक नाही)

१२:००, १ जुलै २०१७ ची आवृत्ती

‘पुढचं पाऊल’ ही स्टार प्रवाह दूरचित्रवाणी वाहिनीवरील मराठी मालिका सहा वर्षे एक महिना २९ दिवस चालून १ जुलै २०१७ रोजी शेवटचा एपिसोड होऊन बंद झाली.

या मालिकेमधील हर्षदा खानविलकर यांनी भूमिका केलेल्या आक्कासाहेब सरदेशमुखांच्या आणि जुई गडकरी यांनी केलेल्या कल्याणीच्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. या मालिकेने दोन हजाराहून अधिक एपिसोड्स पूर्ण केले.