Jump to content

"नीलांबरी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीलांबरी जोशी या एक मराठी संगणकतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. बी.एस्‌सी....
(काही फरक नाही)

२३:२३, २२ जून २०१७ ची आवृत्ती

नीलांबरी जोशी या एक मराठी संगणकतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. बी.एस्‌सी. झालेल्या नीलांबरी यांच्याकडे ओरॅकल या संगणकीय भाषेचे सखोल ज्ञान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची १५हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. कुवेतमध्ये किंवा अमेरिकेत वास्तव्य असणार्‍या नीलांबरी जोशी ‘शारदा ग्रुप’च्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत.

लेखन

  • अंतर्नाद, अक्षर, मेनका, समाजस्वास्थ्य या मासिकांतून आणि दिव्य मराठी, पुढारी, सकाळ आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन
  • अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्‌स संस्थानामधील सडबरी व्हॅली स्कूलच्या अभ्यासक्रमातील ‘फ्री अॅट लास्ट’ या ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशनविषयक पुस्तकाचा अनुवाद


(अपूर्ण)