Jump to content

"ल.म. कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ल.म. कडू हे एक मराठी चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक...
(काही फरक नाही)

२३:०१, २२ जून २०१७ ची आवृत्ती

ल.म. कडू हे एक मराठी चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत.

ल.म. कडू यांनी लिहिलेली पुस्तके

  • A Tree झाड (लहान मुलांसाठीचे द्वैभाषिक पुस्तक)
  • खारीच्या वाटा (कथासंग्रह)
  • जॉर्ज कार्व्हर (चरित्र)

ल.म. कडू यांना मिळालेले पुरस्कार

  • ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्यसाठीचा पुरस्कार (२०१७)
  • ’खारीच्या वाटा’ या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार (२०१४)