"स्त्रीसाहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ५१: | ओळ ५१: | ||
* निशा लिमये : चौपाटी फूड; किचन क्वीन होण्यासाठी गृहिणींना टिप्स |
* निशा लिमये : चौपाटी फूड; किचन क्वीन होण्यासाठी गृहिणींना टिप्स |
||
* वंदना वेलणकर : भात पुलाव व्हेज बिर्याणी; शेव चिवडा फरसाण; [[चटणी|चटण्या]], कोशिंबिरी, भरीत, रायती: |
* वंदना वेलणकर : भात पुलाव व्हेज बिर्याणी; शेव चिवडा फरसाण; [[चटणी|चटण्या]], कोशिंबिरी, भरीत, रायती: |
||
* [[लक्ष्मीवाई वैद्य]] : पाकसिद्धी (पहिली आवृत्ती १९६९; ‘परिपूर्ण पाकसिद्धी’ या नावाने पाचवी आवृत्ती २०१६) |
|||
* डॉ. निर्मला सारडा : १०१ औषधी वनस्पती |
* डॉ. निर्मला सारडा : १०१ औषधी वनस्पती |
||
१७:००, २० जून २०१७ ची आवृत्ती
पाकशास्त्र आणि स्त्रियांना रस असलेल्या तत्सम विषयांवर स्त्रीलेखकांनी लिहिलेली अनेक मराठी पुस्तके दर वर्षी प्रकाशित होत असतात. एके काळी धार्मिक पुस्तकांनी पुस्तक प्रदर्शनाच्या दालनाचा मोठा हिस्सा व्यापलेला असे, आज स्त्रीसाहित्याने अशीच मोठी जागा अडवलेली असते. प्रामुख्याने स्त्रीसहित्यच प्रसिद्ध करणारे काही प्रकाशक आहेत, आणि प्रामुख्याने स्त्रियांना रस असलेल्या विषयांवरच लिहिणार्या काही लेखिका आहेत. अशा प्रकाशकांचा, लेखकांचा आणि पुस्तकांचा हा परिचय : -
स्त्रीसाहित्याचे प्रकाशक
- नवचैतन्य प्रकाशन
- मॅजेस्टिक प्रकाशन
- मेनका प्रकाशन
- साठे प्रकाशन
स्त्री साहित्य लेखिका आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे
- तृप्ती अंतरकर : चायनीज व पंजाबी पदार्थ
- सरिता अत्रे : बेकरीचे पदार्थ
- संजीव कपूर : सूप्स, सॅलड्स अॅन्ड सँडविच
- कमला कळके : व्हेज ट्रीट
- शीला काकडे : अनेक पुस्तके
- मालती कारवारकर : अन्नजिज्ञासा; आहार सूत्र भाग १ ते ३; आपले वजन आपल्या हाती; अॅथलेटिक आहार; आयु्ष्मान् भव; ब्रेन टॉनिक
- वासंती काळे : पन्नास प्रकारचे लाडू
- डॉ. छाया कुलकर्णी : मुद्रा - प्राणायाम, उत्तम आरोग्यासाठी
- सुधा कुलकर्णी : उपयुक्त शिवणकला - भाग १, २, ३; पोळ्या पराठे आणि बरंच काही इत्यादी.
- वैजयंती केळकर : भाज्या आणि भाज्यांचे अनेक पदार्थ; दमपुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव; २०० प्रकारची लोणची व मुरांबे
- मनीषा कोंडप : केसांची निघा व आयुर्वेदिक उपचार
- निशा कोत्तावार : शाळकरी मुलांचा डबा
- वसुधा गवांदे (ब्राह्मणी स्वयंपाक)
- नीता गुप्ते : शाळेचा डबा
- विजला घारपुरे : मायक्रोवेव्हमधील ७५ पदार्थ; पुडिंग ७५ प्रकार; पावाचा पन्नास पदार्थ, सूप्स आणि सॅलड्स
- मोना चंपानेरकर : आजीच्या विशेष चवीच्या पाककृती
- अंजली ठाकूर : १५० खमंग मांसाहारी पदार्थ
- डॉ. संध्या डोईफोडे : सर्वसामान्य आजार उपचार आणि पथ्याचे पदार्थ; आयुर्वेदातील १०० घरगुती औषधे
- तरला दलाल : परिपूर्ण आहार
- ऋजुता दिवेकर : व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री . (Don't Lose Out, Work Out." या ऋजुता दिवेकरलिखित पुस्तकाचा प्रा. रेखा दिवेकर यांनी केलेला मराठी अनुवाद)
- अरुंधती देशपांडे : उपवासाचे ५१ गोड पदार्थ
- ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे गुरुजी : अशी करा पूजा
- जयश्री देशपांडे : हमखास पाकसिद्धी
- स्मिता देव : कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई
- चारुशीला निरगुडकर : वारसा चवींचा
- मंगला बर्वे : अन्नपूर्णा
- लता भारत बहिरट : निवडक उखाणे
- कांचन बापट : मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज + मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज
- वसुंधरा बापट : अंडयाचे पाऊणशे पदार्थ; आईस्क्रीम व सरबते
- राजश्री भंडारी : पान-विडे-मसालासुपारी
- सुनंदा भागवत : १२०० पाककृती
- मंगलादेवी भालेराव : आंध्र थाळी
- विष्णु मनोहर : अंडेका फंडा
- डॉ. सीमा मराठे : आपली परसबाग किचन गार्डन; पिझ्झा आणि पास्ता
- डॉ अभिजित आणि अरुणा म्हाळंके : बाळाचा आहार
- निर्मला रहाळकर/डॉ. अभिजित म्हाळंक : ज्येष्ठांचा आहार
- डॉ.संजीवनी राजवाडे : लज्जतदार आरोग्य
- पुष्पा राजे : सी.के.पी. खासियत मांसाहारी
- डॉ. हेमा लक्ष्मण : साऊथ इंडियन डिशेस
- निलेश लिमये : खवय्येगिरी
- निशा लिमये : चौपाटी फूड; किचन क्वीन होण्यासाठी गृहिणींना टिप्स
- वंदना वेलणकर : भात पुलाव व्हेज बिर्याणी; शेव चिवडा फरसाण; चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती:
- लक्ष्मीवाई वैद्य : पाकसिद्धी (पहिली आवृत्ती १९६९; ‘परिपूर्ण पाकसिद्धी’ या नावाने पाचवी आवृत्ती २०१६)
- डॉ. निर्मला सारडा : १०१ औषधी वनस्पती
लेखक माहीत नसलेल्या काही पुस्तकांची नावे
- कबाब
- गुड मॉर्निंग न्याहारी
- चवदार पदार्थ
- नास्त्याचे निराळे पदार्थ
- पालेभाज्या
- पिझ्झा आणि पास्ता
- फळभाज्यांचे पन्नास पदार्थ
- महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ