"अभिजीत देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बर्यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसर्या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यंना सवय लागली. |
शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बर्यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसर्या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यंना सवय लागली. |
||
==अभिजित देशपांडे यांनी संकलन केलेले चित्रपट== |
|||
लग्न झाल्यानंतरही देशपांडे स्वयंपाकघरापासून लांब गेले नाहीत. पत्नी स्मित आठ वाजता कामाला गेली की रात्री आठ वाजेपर्यंत घरी कोणीच नसायचे. अभिजित यांचे दिग्दर्शक मित्र घरी यायचे आणि ते पूर्ण स्वयंपाक करत रोज एडिटिंग करायचे. ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण स्वयंपाकघरातच झाले. |
|||
[[उमेश कुलकर्णी]]बरोबर खातखात आणि खाण्यावर चर्चा करत ‘देऊळ’चं एडिटिंग झाले. त्यानंतर [[सचिन कुंडलकर]]च्या ‘राजवाडे अॅन्ड सन्स’चे. |
|||
* अजिंक्य (दिग्दर्शक - तेजस विजय देऊसकर) |
|||
* अय्या (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]]) |
|||
* आसमा (हिंदी, दिग्दर्शक - सुदीप्तो सेन) |
|||
* उकळी (लघुपट, दिग्दर्शक - ओंकार कुलकर्णी)) |
|||
* Ed' Joy (आगामी मराठी लघुपट) |
|||
* एलिझाबेथ एकादशी (दिग्दर्शक [[परेश मोकाशी]]) |
|||
* The Corner Table (इंग्रजी, दिग्दर्शक - मंजरी माखिजनी) |
|||
* गंध (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]]) |
|||
* चरणदास चोर (श्याम माहेश्वरी) |
|||
* चि. आणि सौ. कां. (दिग्दर्शक [[परेश मोकाशी]]) |
|||
* चिंटू (दिग्दर्शक - [[श्रीरंग गोडबोले]]) |
|||
* जाऊ द्या नं बाळासाहेब (दिग्दर्शक - [[गिरीश कुलकर्णी]]) |
|||
* देऊळ (दिग्दर्शक - [[उमेश कुलकर्णी]]) |
|||
* दोहा (दिग्दर्शक - पुष्कराज परांजपे) |
|||
* निरोप (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]]) |
|||
* पितृऋण (दिग्दर्शक - [[नितिश भारद्वज]]) |
|||
* पुणे ५२ (दिग्दर्शक - [[निखिल महाजन]]) |
|||
* That Pair (लघुपट) |
|||
* For Here or to Go? (इंग्रजी, दिग्दर्शिका - ऋचा हुमणाबादकर) |
|||
* बाजी (दिग्दर्शक - [[निखिल महाजन]]) |
|||
* राजवाडे अॅन्ड सन्स (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]]) |
|||
* लखनौ टाइम्स (हिंदी, दिग्दर्शक - सुदीप्तो सेन) |
|||
* The Wall (लघुपट) |
|||
* समांतर (दिग्दर्शक - [[अमोल पालेकर]]) |
|||
१२:३५, १७ जून २०१७ ची आवृत्ती
अभिजित देशपांडे हे एक चित्रपट संकलक (एडिटर) आहेत. मुळात आवडीने ‘हॉटेल मॅनेजमेंट’ केलेले देशपांडे Indian Magic Eye Motion Pictures (IME) या संस्थेमध्ये सिनेएडिटर असलेल्या मोहन टाकळकर या मित्राच्या सांगण्यावरून IMEमध्ये काम करू लागले. तीन वर्षे तेथे काम केल्यावर ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्य़ूटमध्ये एडिटिंग शिकायला आले.
स्वयंपाक आणि एडिटिंग
एडिटिंग शिकत असतानाही अभिजित देशपांडे यांच्यातली स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यात त्यांची आतेबहीण शुभदा जोशी कुकिंग क्लासेस घ्यायची. शुभाताईंच्या त्या क्लासमधल्या महिलावर्गाला मांसाहारी पदार्थ शिकवायला व शुभाताईंबरोबर पुण्यातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथले खास पदार्थ मागवून ते कसे केले असतील ते लिहून काढायला त्यांनी सुरुवात केली. शेफचे कामाचे तास संपेपर्यंत स्टाफ गेटपाशी वाट पाहून ते शेफकडून पाककृती घ्यायचे आणि प्रयोग करायचे.
शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बर्यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसर्या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यंना सवय लागली.
अभिजित देशपांडे यांनी संकलन केलेले चित्रपट
लग्न झाल्यानंतरही देशपांडे स्वयंपाकघरापासून लांब गेले नाहीत. पत्नी स्मित आठ वाजता कामाला गेली की रात्री आठ वाजेपर्यंत घरी कोणीच नसायचे. अभिजित यांचे दिग्दर्शक मित्र घरी यायचे आणि ते पूर्ण स्वयंपाक करत रोज एडिटिंग करायचे. ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण स्वयंपाकघरातच झाले.
उमेश कुलकर्णीबरोबर खातखात आणि खाण्यावर चर्चा करत ‘देऊळ’चं एडिटिंग झाले. त्यानंतर सचिन कुंडलकरच्या ‘राजवाडे अॅन्ड सन्स’चे.
- अजिंक्य (दिग्दर्शक - तेजस विजय देऊसकर)
- अय्या (दिग्दर्शक - सचिन कुंडलकर)
- आसमा (हिंदी, दिग्दर्शक - सुदीप्तो सेन)
- उकळी (लघुपट, दिग्दर्शक - ओंकार कुलकर्णी))
- Ed' Joy (आगामी मराठी लघुपट)
- एलिझाबेथ एकादशी (दिग्दर्शक परेश मोकाशी)
- The Corner Table (इंग्रजी, दिग्दर्शक - मंजरी माखिजनी)
- गंध (दिग्दर्शक - सचिन कुंडलकर)
- चरणदास चोर (श्याम माहेश्वरी)
- चि. आणि सौ. कां. (दिग्दर्शक परेश मोकाशी)
- चिंटू (दिग्दर्शक - श्रीरंग गोडबोले)
- जाऊ द्या नं बाळासाहेब (दिग्दर्शक - गिरीश कुलकर्णी)
- देऊळ (दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी)
- दोहा (दिग्दर्शक - पुष्कराज परांजपे)
- निरोप (दिग्दर्शक - सचिन कुंडलकर)
- पितृऋण (दिग्दर्शक - नितिश भारद्वज)
- पुणे ५२ (दिग्दर्शक - निखिल महाजन)
- That Pair (लघुपट)
- For Here or to Go? (इंग्रजी, दिग्दर्शिका - ऋचा हुमणाबादकर)
- बाजी (दिग्दर्शक - निखिल महाजन)
- राजवाडे अॅन्ड सन्स (दिग्दर्शक - सचिन कुंडलकर)
- लखनौ टाइम्स (हिंदी, दिग्दर्शक - सुदीप्तो सेन)
* The Wall (लघुपट)
- समांतर (दिग्दर्शक - अमोल पालेकर)