"विवेक (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
विवेक (जन्म : |
विवेक (जन्म : १६ फेब्रुवारी, १९१८; मृत्यू : ९ जून, १९८८) या मराठी नटाचे मूळ नाव गणेश अभ्यंकर होते. |
||
विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ साली आलेल्या ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९५० साली आलेल्या ‘बायको पाहिजे’ या चित्रपटापासून त्यांचे विवेक असे नामकरण झाले, आणि तेच पुढे रूढ झाले. |
विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ साली आलेल्या ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९५० साली आलेल्या ‘बायको पाहिजे’ या चित्रपटापासून त्यांचे विवेक असे नामकरण झाले, आणि तेच पुढे रूढ झाले. हे नामकरण [[बाळ कुडतरकर]] यांनी केले. [[बाळ कुडतरकर]] आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते. |
||
विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. |
विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. |
||
अंबरनाथ येथील 'नवप्रकाश चित्र' या चित्रसंस्थेच्या 'हमारी कहानी' या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. दुर्दैवाने 'हमारी कहानी' प्रकाशित झाला नाही. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* लग्नाची बेडी (कांचन) |
|||
==विवेक यांचे चित्रपट== |
==विवेक यांचे चित्रपट== |
||
* अबोली |
|||
* तू सुखी रहा |
|||
* दूधभात |
|||
* देवबाप्पा |
|||
* पुढचे पाऊल |
|||
* पुत्र व्हावा ऐसा |
|||
* पोस्टातली मुलगी |
|||
* बोलकी बाहुली |
|||
* मर्द मराठा |
|||
* वहिनींच्या बांगड्या |
|||
==पुस्तक== |
==पुस्तक== |
००:१२, १३ जून २०१७ ची आवृत्ती
विवेक (जन्म : १६ फेब्रुवारी, १९१८; मृत्यू : ९ जून, १९८८) या मराठी नटाचे मूळ नाव गणेश अभ्यंकर होते.
विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ साली आलेल्या ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९५० साली आलेल्या ‘बायको पाहिजे’ या चित्रपटापासून त्यांचे विवेक असे नामकरण झाले, आणि तेच पुढे रूढ झाले. हे नामकरण बाळ कुडतरकर यांनी केले. बाळ कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते.
विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.
अंबरनाथ येथील 'नवप्रकाश चित्र' या चित्रसंस्थेच्या 'हमारी कहानी' या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. दुर्दैवाने 'हमारी कहानी' प्रकाशित झाला नाही.
विवेक यांची नाटके (आणि त्यांतील भूमिका)
- लग्नाची बेडी (कांचन)
विवेक यांचे चित्रपट
- अबोली
- तू सुखी रहा
- दूधभात
- देवबाप्पा
- पुढचे पाऊल
- पुत्र व्हावा ऐसा
- पोस्टातली मुलगी
- बोलकी बाहुली
- मर्द मराठा
- वहिनींच्या बांगड्या
पुस्तक
चिचेक यांच्या कलाप्रवासाची कहाणी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकात सांगितली आहे. सांगाती प्रकाशनातर्फे २०१७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे.
- हेही पहा साप्ताहिक विवेक