Jump to content

"वि.गो. खोबरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
* महारष्ट्रातील स्वातंत्र्य लढे : इ.स. १८१८ ते १८८४ (१९९४)
* महारष्ट्रातील स्वातंत्र्य लढे : इ.स. १८१८ ते १८८४ (१९९४)
* हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त (संपादित, १९७४)
* हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त (संपादित, १९७४)

==पुरस्कार==
मराठी ग्रंथ संग्रहालयाकडून दरवर्षी एका इतिहासविषयक संशोधनपर लिखाण करणार्‍या कोकणातील लेखकाला इतिहास संशोधक डॉ. वि.गो. खोबरेकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. इतिहास संशोधनाव्यतिरिक्त, वैचारिक लेखन आणि कादंबरी, नाटक, काव्य, समीक्षा यासारख्या वाड्मयीन क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रंथालाही हा पुरस्कार मिळू शकतो..

२०१४-१५ सालातील हा पुरस्कार सदाशिव टेटविलकर यांच्या `महाराष्ट्रातील वीरगळ’ या ग्रंथाला मिळाला.

२१:१९, ११ जून २०१७ ची आवृत्ती

विठ्ठल गोपाळ खोबरेकर (जन्म : इ.स.१९२३) हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते.

वि.गो. खोबरेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • इंग्रजी सत्तेविरुद्ध महाराष्ट्रातील सशस्त्र उठाव, १८१८-१८६० (१९५९)
  • कोकणच्या इतिहासाची साधने (१९७१)
  • गुजरातेतील मराठी राजवट १६६४-१८२० (१९६२)
  • चिटणिसी दप्‍तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची (१९७१)
  • पारसनिसी दप्‍तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची (१९७५)
  • मराठा अंमलाचे स्वरूप (१९८८)
  • मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे (१९६९)
  • महाराष्ट्रातील दप्‍तरखाने : वर्णन आणि तंत्र (१९८८)
  • महारष्ट्रातील स्वातंत्र्य लढे : इ.स. १८१८ ते १८८४ (१९९४)
  • हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त (संपादित, १९७४)

पुरस्कार